Monday, April 12, 2021

IND vs ENG: कर्णधार रूटचे दमदार शतक

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या (IND vs ENG) पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं. पहिल्या सत्रात दोन गडी गमावल्यानंतर संपूर्ण दिवस सलामीवीर डॉम सिबली-जो रूट जोडीने खेळून काढला आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. रूटने नाबाद शतक (१२८) ठोकलं, पण सिबली शेवटच्या सत्रात ८७ धावांवर बाद झाला आणि पहिला दिवसाचा खेळ संपला. जसप्रीत बुमराहने २ तर अश्विनने १ विकेट मिळवली.

https://twitter.com/ICC/status/1357653690249715714?s=20

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | lokmat | maharashtratimes

Web Title: IND vs ENG Joe Root Hundred Dom Sibley Fifty

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी