Friday, August 6, 2021

भारत वि द. आफ्रिका : सामन्यावर कोरोना आणि पाऊसाचे सावट

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (गुरुवार १२ मार्च ) पहिला वनडे सामना धर्मशाळा येथे होणार आहे. मात्र या सामन्यावर कोरोना आणि पाऊसाचा धोका आहे. धर्मशाळा येथे आज पावसाची शक्यता असल्याने आतापर्यंत फक्त १६ हजार तिकिटांची विक्री झाली. स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता २२ हजार आहे. अद्याप यात ऑनलाइन तिकिटांच्या आकड्याचा समावेश नाही. हिमाचल क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटले की, आम्ही जवळपास १६ हजार तिकिटांची विक्री केली.

सविस्तर माहितीसाठी :- saamana | pudhari | maharashtratimes.indiatimes | headlinehindi

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी