घर इतर लॉकडाऊनचे नियम मोडत बाहेर फिरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला दंड

लॉकडाऊनचे नियम मोडत बाहेर फिरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला दंड

करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेलं आहे. जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता इतर सर्व गोष्टी या काळात बंद राहणार आहेत. या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये रिषी धवन आपल्या खासगी गाडीतून रस्त्यावर फिरत असताना पोलिसांनी त्याला पकडलं. रिषी धवन नागरिकांना गरजेच्या वस्तू घेण्यासाठी देण्यात आलेल्या वेळेत रस्त्यावर फिरत होता, मात्र त्याच्याकडे सध्याच्या काळात गाडी चालवण्यासाठीचा पास नसल्यामुळे पोलिसांनी त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिषी आपल्या बँकेच्या कामासाठी घराबाहेर पडला होता असं कळतंय.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | crictracker | indianexpress | sportzwiki

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel