Tuesday, November 24, 2020
घर इतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या मोहम्मद सिराजवर दुःखाचा डोंगर, वडिलांचं निधन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या मोहम्मद सिराजवर दुःखाचा डोंगर, वडिलांचं निधन

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी संघात निवड झालेला जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सिराजचे वडील मोहम्मद घौस यांचं हैदराबादमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे, ते ५३ वर्षांचे होते. सिडनीत सराव करत असताना सिराजला आपल्या वडिलांच्या निधनाविषयी माहिती समजली. “माझे बाबा नेहमी म्हणायचे की माझा मुलगा देशाचं नाव मोठं करेल. आता मी बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिक कठोर मेहनत घेईन. माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाबांनी रिक्षा चालवत अनेक कष्ट केले आहेत. माझ्यासाठी ही खरंच धक्कादायक गोष्ट होती. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आधार मी गमावला. मला देशाकडून खेळताना पाहणं हे त्यांचं स्वप्न होतं.” सिराज सिडनीवरुन Sportstar संकेतस्थळाशी बोलत होता.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | DNA

Web Title: Indian Fast Bowler Mohammed Siraj Father Passes Away 

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

वॉशिंग्टन : नुकतीच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ज्यो बायडेन यांचा विजय झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आणि आता अखेर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel