Wednesday, June 16, 2021

भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल; खेळाडूंनी शेअर केले फोटो!

भारतीय संघ (Indian Cricket team) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड दौर्‍यासाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. सर्व प्रथम, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाईल. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल. युकेला रवाना होण्यापूर्वी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या ऑनलाईन पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला की “भारतीय संघ प्रत्येक आव्हानासाठी सज्ज आहे.”

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | jagran

Web Title: Indian mens and womens cricket team reached london see photos

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी