घर इतर कोरोनामुळे आणखी एका खेळाडूचा मृत्यू

कोरोनामुळे आणखी एका खेळाडूचा मृत्यू

कोरोनाचा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. क्रीडा क्षेत्रातही काही खेळाडू कोरोनाचे शिकार झाले आहे. या यादिमध्ये अजून एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. भारतीय वंशाचे मॅरेथॉन धावपटू असलेले आमरिक सिंग यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी इंग्लंड मध्ये अखेरचा श्वास घेतला. ते ८४ वर्षांचे होते.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | outlookindia

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel