Saturday, December 5, 2020
घर इतर आयपीएल २०२० : दुखापतीमुळे अमित मिश्राची स्पर्धेतून माघार, सहकाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप

आयपीएल २०२० : दुखापतीमुळे अमित मिश्राची स्पर्धेतून माघार, सहकाऱ्यांनी दिला भावपूर्ण निरोप

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capital) संघ यंदाच्या हंगामात आतापर्यंत चांगली कामगिरी करतो आहे. काही दिवसांपूर्वी संघाचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला (Amit Mishra) बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आपल्या संघातील अनुभवी खेळाडूला दिल्लीच्या खेळाडूंनी अलविदा करत, त्याचे आभार मानले आहेत. स्पर्धेतून माघार घ्यावी लागत असल्यामुळे मिश्राने हतबल असल्याची भावना बोलून दाखवली. तेराव्या हंगामात दिल्लीचा पुढचा सामना शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध शारजाच्या मैदानात रंगणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | thequint | yahoo

Web Title: Ipl 2020 Amit Mishra Bids Adieu To Delhi Capitals With An Emotional Speech

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel