Monday, September 28, 2020
घर इतर आयपीएल : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला शारजामधील तयारीचा आढावा

आयपीएल : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला शारजामधील तयारीचा आढावा

आयपीएलचा (IPL ) तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना अबु धाबीच्या मैदानावर रंगेल. दुबई, अबुधाबी आणि शारजा अशा ३ मैदानांवर आयपीएलचे सामने खेळवले जातील. काही दिवसांपूर्वी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आयपीएलची तयारी पाहण्यासाठी युएईत दाखल झाला आहे. सौरव गांगुलीने बीसीसीआयचे अधिकारी व UAE क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत शारजा येथील मैदानाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | zeenews | timesnow

Web Title: IPL 2020: BCCI President Sourav Ganguly arrives at Sharjah Cricket Stadium to take stock of preparations

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce