Friday, August 6, 2021

आयपीएल २०२० : आज बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात सामना रंगणार

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या लीगमधील ५० वा सामना खेळला गेला. काल पंजाब आणि राजस्थान (KXIP vs RR) यांच्यात सामना रंगला. यासामन्यात राजस्थानने पंजाबवर विजय मिळवला. त्यानंतर आज लीगमधील ५२ वा सामना बंगळुरू आणि हैदराबाद (RCB vs SRHयांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट सेनेचे पारडे जड आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | sportskeeda | dnaindia

Web Title: Ipl 2020 Hyderabad Obstacle On The Way To Bangalore

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी