Tuesday, January 26, 2021
Home इतर आयपीएल २०२० : रॉयल चैलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना...

आयपीएल २०२० : रॉयल चैलेंजर्स बंगळुरू आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच बुधवारी या लीगमधील ३० वा सामना खेळला गेला. काल दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (DC vs RR) यांच्यात हा सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने राजस्थानावर विजय मिळवला. त्यानंतर आज रॉयल चैलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि किंग्स इलेवन पंजाब (KXIP) यांच्यात सामना रंगणार आहे. आता आजच्या सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | headlinehindi

Web Title: IPL 2020: Kings XI Punjab to face Royal Challengers Bangalore today

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी