घर इतर आयपीएल २०२० : आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार...

आयपीएल २०२० : आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार सामना

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या लीगमधील सातवा सामना खेळण्यात आला. दिल्ली आणि चेन्नई  या दोन संघांमध्ये हा सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने वर्चस्व गाजवलं. त्यानंतर आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (KKR vs SRH ) यांच्यात सामना रंगणार आहे. दोन्हीही संघ विजयासाठी उत्सुक आहेत. आजचा सामना अबूधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार साडेसात वाजता सामना सुरू होईल.

सविस्तर माहितीसाठी :- zeenews | jagran | bhaskar

Web Title: IPL 2020: Kolkata Knight Riders and Sunrisers Hyderabad will compete in today’s match

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel