घर इतर आयपीएल २०२० : मुंबई इंडियंसकडून कोलकाता नाइट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव

आयपीएल २०२० : मुंबई इंडियंसकडून कोलकाता नाइट रायडर्सचा ८ गडी राखून पराभव

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या लीगमधील ३२ वा सामना खेळला गेला. काल  मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात हा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने कोलकातावर विजय मिळवला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबईला १४९ रनांचे टार्गेट दिले होते. मुंबईने अवघ्या १६.५ ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठले.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | loksatta | headlinemarathi

Web Title: IPL 2020: Mumbai Indians beat Kolkata Knight Riders by 8 runs, Mumbai at top spot

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit