Tuesday, January 26, 2021
Home इतर आयपीएल २०२० : मुंबई आणि पंजाब यांच्यात रंगणार सामना

आयपीएल २०२० : मुंबई आणि पंजाब यांच्यात रंगणार सामना

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच बुधवारी या लीगमधील १२ वा सामना खेळला गेला. काल कोलकता आणि राजस्थान यांच्यात सामना रंगला. या सामन्यात कोलकताने राजस्थानवर मात केली. त्यानंतर आज मुंबई इंडियन्स (MI) आणि किंग्स इलेव्हन पंजाब (KXIP) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. हा सामना अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | zeenews | india

Web Title: IPL 2020: Mumbai Indians will clash with Kings XI Punjab today

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी