Saturday, January 23, 2021
Home इतर आयपीएल २०२० : लोकेश राहुलपुढे विराट सेना चितपट

आयपीएल २०२० : लोकेश राहुलपुढे विराट सेना चितपट

गत सामन्यातील पराभवातून सावरलेला किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Xi Punjab) संघ आता १३ व्या सत्राच्या आयपीएलमध्ये (IPL 2020) विजयी ट्रॅकवर परतला आहे. सामनावीर लाेकेश राहुलच्या (१३२) नाबाद झंझावाती शतकापाठाेपाठ रवी बिश्नाेई (३/३२) आणि एम. अश्विनच्या (३/२१) भेदक गाेलंदाजीच्या बळावर पंजाब संघाने गुरुवारी लीगमधील दुसऱ्या सामन्यात विराट काेहलीच्या राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत केले. पंजाबच्या संघाने १७ षटकांत ९७ धावांनी विजयश्री खेचून आणली. पंजाबने काेहलीच्या बंगळुरू टीमच्या (RCB) दुसरा सामना जिंकण्याच्या माेहिमेला ब्रेक लावला.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | maharashtratimes | pudhari

Web Title : Ipl 2020: Rcb Vs Kxip Kings Xi Punjab Beat Royal Challengers Bangalore By 97 Runs

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी