घर इतर चेन्नई टीमविरुद्ध विजयासह प्लेऑफ प्रवेशाचा दावा मजबूत करणार दिल्ली; राजस्थानसमाेर बंगळुरूचे विराट...

चेन्नई टीमविरुद्ध विजयासह प्लेऑफ प्रवेशाचा दावा मजबूत करणार दिल्ली; राजस्थानसमाेर बंगळुरूचे विराट आव्हान

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या लीगमधील ३२ वा सामना खेळला गेला. काल  मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात हा सामना रंगला. या सामन्यात मुंबईने कोलकातावर विजय मिळवला. त्यानंतर आज चेन्नई आणि दिल्ली तसेच राजस्थान आणि बंगळुरू यांच्यात सामना रंगणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | lokmat | loksatta

Web Title: IPL 2020, RR Vs RCB DC Vs CSK Todays Match

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘लूडो’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर आणखी एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार | #Netflix #AbhishekBachchan #RajkummarRao #Ludo