Tuesday, January 26, 2021
Home इतर आयपीएल २०२० : हैदराबाद आणि पंजाब यांच्यात सामना रंगणार

आयपीएल २०२० : हैदराबाद आणि पंजाब यांच्यात सामना रंगणार

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच बुधवारी या लीगमधील २१ वा सामना खेळला गेला. काल चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs CSK) यांच्यात हा सामना रंगला. या सामन्यात कोलकाताने चेन्नईवर मात केली. त्यानंतर आज सनरायजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब (SRH vs KXIP) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात कोण कोणावर वरचढ ठरणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta

Web Title : IPL 2020 : SRH vs KXIP

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी