Thursday, May 13, 2021

आयपीएल २०२१ : खेळाडू नंतर मैदानात काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच बीसीसीआय कडून संपूर्ण मालिका स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली आहे. अनेक संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला. नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्ली मैदानावरील ५ कर्मचारी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | yahoo | news18

Web Title: Ipl 2021 Five Ddca Groundsmen Test Positive For Coronavirus Report

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी