Thursday, May 13, 2021

आयपीएल २०२१ स्थगित : परदेशी खेळाडू चिंतेत!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच बीसीसीआय कडून संपूर्ण मालिका स्थगित (IPL 2021 Postponed) करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशी खेळाडूंच्या चिंतेत भर पडली आहे. बऱ्याच देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. अशातच आता स्पर्धा देखील स्थगित झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | lokmat | insidesport | dtnext

Web Title: IPL 2021 Suspended: Foreign players clueless and worried

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी