Monday, September 28, 2020
घर आंतरराष्ट्रीय विरोध झुगारुन लावत इराणने कुस्तीपटूला फासावर लटकवले

विरोध झुगारुन लावत इराणने कुस्तीपटूला फासावर लटकवले

इराणमधील प्रसिद्ध कुस्तीपटू नाविद अफकारी (Navid Afkari) याला शनिवारी मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. इराणमधील (Iran) सरकारी वृत्तसंस्था असणाऱ्या आयआरएनए या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने सीएननने हे वृत्त दिलं आहे. आपल्याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येऊ नये असा नावीदचा अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. इराणमधील सरकारी पाणी आणि मलनिस्सारण विभागाचा सुरक्षा अधिकारी हसन तुर्कमन याच्या हत्येच्या गुन्ह्याखाली नाविदला शिक्षा सुनावण्यात आली होती.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | bbc | aljazeera

Web Title : Iran Executes Wrestler Navid Afkari

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce