Tuesday, January 26, 2021
Home इतर आयपीएल २०२० : डबल सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा रोमांचक विजय

आयपीएल २०२० : डबल सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा रोमांचक विजय

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच रविवारी या लीगमधील ३६ वा सामना खेळला गेला. काल मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब (MI vs KXIP) यांच्यात हा सामना रंगला. या सामन्यात पंजाबने मुंबईवर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यात पहिल्यांदा २ सुपर ओव्हरचा सामना रंगला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने पंजाबला १२ रनांचे टार्गेट दिले होते, पंजाबने ४ बॉलमध्येच हे टार्गेट चेज केले. आईपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सामन्यात दोन सुपर ओव्हर झाले.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title: Kings Eleven Punjab Beat Mumbai Indians In 2nd Super Over

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी