Sunday, January 17, 2021
Home क्रीडा मोहम्मद शमीला कन्यारत्न

मोहम्मद शमीला कन्यारत्न

भारतीय संघाचा फिरकीपटू मोहम्मद शमी हा आपल्या गोलंदाजीने प्रसिद्ध आहेच , त्याचबरोबर त्याच्या विवाह क्लेशामुळेही प्रसिद्ध आहे . शमीचे रविवारी त्याच्या चाहत्यांना एक सोडून दोन-दोन आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत . पहिली म्हणजे भारताने न्यूझीलंड विरुद्ध ५-० असा विजय मिळवत एक नवा इतिहास रचला ; आणि दुसरी म्हणजे मोहम्मद शमीला मुलगी झाली .

सविस्तर माहितीसाठी :- esakal

या लेखकाची अन्य पोस्ट