जगातील सर्वांत भव्य स्टेडियमला ‘नरेंद्र मोदी’ यांचं नाव बहाल!

0
77

काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयने जगातील सर्वांत मोठे स्टेडियमचे (Motera Stadium) विहंगम दृश्य आपल्या सोशल मीडियावरून शेअर केले होते. हे स्टेडियम गुजरातच्या मोटेरा येथील असून त्याचे आता नामांतर करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला आता ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ (Narendra Modi) यांचं नावं देण्यात आलं आहे. त्यामुळे आता जगातील सर्वांत भव्य स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावरील सर्वात पहिला सामना आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | lokmat | loksatta

Web Title: Motera Stadium Ahmedabad Gujarat Worlds Largest Cricket Stadium Renamed As Narendra Modi Stadium

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here