Sunday, January 17, 2021
Home इतर महेंद्रसिंग धोनीने खरेदी केला टॅक्टर!

महेंद्रसिंग धोनीने खरेदी केला टॅक्टर!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी सोशल मीडियावर स्वत: फार सक्रिय नसला तरीही धोनीचे सर्व अपडेट चेन्नई सुपर किंग्जचे चाहते सोशल मीडियातून देत असतात. धोनीचा असाच एक लॉकडाऊनमधील व्हिडिओ सध्या त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधून धोनी त्याच्या एका नव्या ट्रॅक्टरच्या सवारीचा आनंद घेताना दिसत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | mahrashtratimes | ndtv

या लेखकाची अन्य पोस्ट