Saturday, December 5, 2020
घर इतर आयपीएल २०२० : दिल्लीपुढे बलाढ्य मुंबईचे आव्हान!

आयपीएल २०२० : दिल्लीपुढे बलाढ्य मुंबईचे आव्हान!

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच शुक्रवारी या लीगमधील ५० वा सामना खेळला गेला. काल पंजाब आणि राजस्थान (KXIP vs RR) यांच्यात सामना रंगला. यासामन्यात राजस्थानने पंजाबवर विजय मिळवला. त्यानंतर आज लीगमधील ५१ वा सामना मुंबई आणि दिल्ली (MI vs DC) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात मुंबईचे पारडे जड आहे. हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरु होईल.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | loksatta

Web Title: Mumbai Indians Vs Delhi Capitals Today

संबंधित बातम्या

सतीश चव्हाण यांच्या विजयाचा सेलू येथे महा विकास आघाडीचा विजय जल्लोष

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी महा विकास आघाडीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण हे तिसऱ्यांदा विजयी झाले. त्यांच्या या विजयाबद्दल शुक्रवारी 4 डिसेंबर रोजी...

अमृत योजनेचे पाईप जाळले

जळगांव : कचरा पेटवल्यामुळे बाजूला पडून असलेल्या अमृत योजनेच्या पाईपांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास मामुराबाद सत्यावरील लेंडीनळ्याजवळ घडली. सध्या शहरात...

परभणी जिल्ह्यात तापमान 9.4 अंश सेल्सीअस वर; कडाक्याची थंडी

परभणी शहरासह जिल्ह्यात थंडीचे पुनरागन झाले असून शुक्रवारी 4 डिसेंबर रोजी सकाळी 9.4 अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती अशी माहिती वसंतराव नाईक...

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसभरात 31 रुग्ण

परभणी शहरासह जिल्ह्यात 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा प्रशासनने दिलेल्या माहितीनुसार दिवसभरात एकूण 31 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel