घर इतर आयपीएलसाठी धक्कादायक बातमी ! चेन्नई संघातील गोलंदाजासह १२ सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण

आयपीएलसाठी धक्कादायक बातमी ! चेन्नई संघातील गोलंदाजासह १२ सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले आहे. लॉकडाउनमुळे सर्वकाही बंद आहे. त्यामुळेच आयपीएल (IPL) सारखी मोठी स्पर्धासुद्धा रद्द करण्यात आली होती. मात्र ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयचे (BCCI) सुमारे ४ हजार कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील (Chennai Super Kings) एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांना करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. करोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात हलवलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | india | jagran | circleofcricket

Web title : One Chennai Super Kings Player and 12 Support Staff Members Test Coronavirus Positive

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel