घर इतर फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताने रचला इतिहास

फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताने रचला इतिहास

कोरोनामुळे या वर्षीचे सर्वच खेळ रद्द करण्यात आले होते. मात्र या सर्व परिस्थितीवर ऑनलाईन खेळ हा उत्तम पर्याय असल्याने सध्या बऱ्याच स्पर्धा या ऑनलाईन भरवण्यात येत आहेत. अशातच पहिल्यावहिली ऑनलाइन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा (Online Chess Olympiad) भरवण्यात आली. या स्पर्धेत भारताने इतिहास रचला आहे. या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. मात्र भारत आणि रशियाला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. रशियाविरुद्ध खेळवण्यात आलेला अंतिम सामना तांत्रिक अडचणी आल्यामुळे पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी भारत आणि रशियाला संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे नाशिकच्या विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूने भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | marathi.abplive | firstpost | hindustantimes

Web Title : Online Chess Olympiad: India-Russia declared joint winners after internet outage

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अखेर अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’चं नाव ऐनवेळी बदललं

हिंदू सेनेने चित्रपटाला आपला कडाडून विरोध दर्शवला | #AkshayKumar #LaxmmiBomb #Renamed

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोलून काही उपयोग नाही, राज्य तर शरद पवार चालवतात’; चंद्रकांत पाटलांचा निशाणा

ठाकरे यांनी शरद पवार यांच्याशी सरकार चालवण्याचा करार केला | #ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel