घर इतर ३० मे रोजी खेळली जाणार ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

३० मे रोजी खेळली जाणार ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

कोरोनामुळे या वर्षीचे सर्वच खेळ रद्द करण्यात आले. मात्र बरेच खेळ आता ऑनलाईन खेळता येत आहेत. अशातच आता ३० मे रोजी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा भरवली जाणार आहे. या वर्षी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेकडून (एआयसीएफ) ही पहिली ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी विविध वयोगटांतील खेळाडूंचे श्रेणीप्रमाणे आणि वयोगटाप्रमाणे वर्गीकरण केले जाणार आहे. lichess.org या संकेतस्थळावरून हे सामने खेळले जाणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

त्यांनी स्वतः ही माहिती दिली | #NCP #LaborMinister #DilipWalsePatil #CoronaPositive

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel