Sunday, January 17, 2021
Home क्रीडा पाकिस्तानचा अजून खेळाडू निलंबित

पाकिस्तानचा अजून खेळाडू निलंबित

मॅच फ़िक्सिग , भ्रष्टाचार आणि पाकिस्तानी खेळाडू हे फार जुने समीकरण आहे. आता पाकिस्तानच्या आणखी एका खेळाडूवर मॅच फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये २० फेब्रुवारीपासून पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा सुरू होत आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधीच पाक बोर्डाने उमर अकमल या खेळाडूला निलंबित केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes.indiatimes | headlinehindi | jagran

या लेखकाची अन्य पोस्ट