घर इतर राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपरकिंग्सवर १६ धावांनी विजय; राजस्थानने चेन्नईला दिले होते २१७...

राजस्थान रॉयल्सचा चेन्नई सुपरकिंग्सवर १६ धावांनी विजय; राजस्थानने चेन्नईला दिले होते २१७ रनांचे टार्गेट

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच मंगळवारी या लीगमधील चौथा सामना खेळण्यात आला. चेन्नई (CSK) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये हा सामना रंगला. या सामन्यात राजस्थानने बाजी मारली आहे. राजस्थानने चेन्नईला २१७ रनांचे टार्गेट दिले होते. हे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईला फक्त २०० धावांची मजल मारता आली.  

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | loksatta | divyamarathi

Web Title : Rajasthan Royals Won The Match Against Chennai Super Kings In Ipl 2020

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan

भिवंडीमध्ये केक कारखान्याची इमारत कोसळून कोट्यावधींचे नुकसान

कंपनीचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे | #Bhiwandi #CakeFactory #collapses
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel