घर इतर IPL 2020 : चेन्नईच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण, संघाच्या अडचणींमध्ये भर

IPL 2020 : चेन्नईच्या आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण, संघाच्या अडचणींमध्ये भर

युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरची चिंता काही केल्या कमी होत नाहीये. शुक्रवारी संध्याकाळी संघाचा प्रमुख गोलंदाज दीपक चहर आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर शनिवारी संघातला मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडलाही (Ruturaj Gaikwad) करोनाची लागण झाल्याचं कळतंय. ज्या खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे त्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आलं आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | outlookindia | insidesport

Web Title : Ruturaj Gaikwad Becomes Second CSK Player To Be Tested Positive For Coronavirus

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel