घर इतर अश्रफ भाईंच्या मदतीसाठी धावून आला 'क्रिकेटचा देव'!

अश्रफ भाईंच्या मदतीसाठी धावून आला ‘क्रिकेटचा देव’!

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली यासारख्या खेळाडूंसाठी बॅट बनवणाऱ्या अश्रफ भाईंच्या हालाकीच्या परिस्थितीविषयीची माहिती व्हायरल झाली होती. नावाजलेल्या क्रिकेटपटूंसाठी बॅट बनवणारे अश्रफ भाई सध्या आजारी असून ते आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सत्तरीच्या घरात असलेले अश्रफ चौधरी फलंदाजाच्या गरजेनुसार त्याला बॅट बनवून द्यायचे.सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच अभिनेता सोनू सूदनेही (Sonu Sood) अश्रफ भाईंना मदत करण्याची तयारी दर्शवली होती. यानंतर खुद्द सचिन तेंडुलकरही अश्रफ भाईंच्या मदतीसाठी धावून आला आहे. “सचिनने अश्रफ भाईंशी फोनवरुन संवाद साधला. सचिनने अश्रफ भाईंना आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चाचा बहुतांश भार सचिनने उचलला आहे.” 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | hindustantimes | ndtv

Web Title : Sachin Tendulkar Comes To Aid Of Ailing Ashraf Chaudhary Who Once Fixed His Bats

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel