Wednesday, December 2, 2020
घर इतर ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेला खेळाडूंची पसंती

ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेला खेळाडूंची पसंती

करोनामुळे घरात अडकलेल्या नेमबाजांना ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पर्वणी ठरली. माजी भारतीय नेमबाज शिमॉन शरीफ यांच्या संकल्पनेतून बुधवारी प्रथमच झालेल्या ऑनलाइन स्पर्धेत अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी भाग घेतला. करोनामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने वर्षभरातील सर्वच स्पर्धा रद्द केल्या आहेत. मात्र विश्वचषक सुवर्णपदकविजेती मनू याबाबत अनभिज्ञ होती. परंतु ते माहीत झाल्यावर ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेबाबत तिने उत्साहाने भाग घेतला.

सविस्तर माहितीसाठी :- sakalsports | timesofindia | livehindustan

- Advertisment -

ताजी बातमी

प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सिनेमांच प्री-प्रॉडक्शनचं कामही सुरू झालं | #Prabhas #Salaar #NewFilm

ड्रग्ज प्रकरण: भारतीला अटक करण्याची परवानगी द्या; NCBची कोर्टात धाव

विशेष एनडीपीएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर | #BhartiSingh #NCB

बावड्यात हर्षवर्धन पाटील यांनी मतदानांचा अधिकार बजावला

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या बावडा या गावी आज दि १ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे पदवीधर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel