Monday, September 28, 2020
घर इतर सरकारकडून आफ्रिकेचे क्रिकेट बोर्ड निलंबित; आता ICCकडून होऊ शकते मोठी कारवाई

सरकारकडून आफ्रिकेचे क्रिकेट बोर्ड निलंबित; आता ICCकडून होऊ शकते मोठी कारवाई

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला एक मोठा धक्का बसला आहे. देशातील ऑलिपिंकशी जोडल्या गेलेल्या संस्थाने क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आहे आणि देशातील क्रिकेटला स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसापासून आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डात (South Africa) अंतर्गत वाद सुरू आहेत. यामुळे सरकारने क्रिकेट बोर्डाला निलंबित केले आणि त्याचे व्यवस्थापन स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मान्यतेची टांगती तलवार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | indiatvnews | news18

Web Title : South Africa government suspends CSA, takes control of cricket in country

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce