घर इतर कौतुकास्पद ! निवृत्तीनंतर रैना जम्मू-काश्मीरमध्ये उघडणार क्रिकेट अकादमी

कौतुकास्पद ! निवृत्तीनंतर रैना जम्मू-काश्मीरमध्ये उघडणार क्रिकेट अकादमी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलेल्या सुरेश रैनाने (Suresh Raina) आपली सेकंड इनिंगही दणक्यात सुरु केली आहे. जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) तरुण आणि उभरत्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सुरेश रैनाने क्रिकेट अकादमी उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सुरेश रैना जम्मू-काश्मीरला गेला होता. यावेळी Lieutenant Governor मनोज सिन्हा आणि डीजीपी दिलबाग सिंग यांच्यासोबत सुरेश रैनाची बैठक झाली. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण भागातील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याचा निर्णय रैनाने घेतला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | sportscafe | yahoo

Web Title : Suresh Raina To Set Up Cricket Academy In Jammu And Kashmir

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार २२२ नवीन रुग्ण

२ लाख २० हजार १६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1222newcases

ड्रग्ज खरेदी करताना टीव्ही अभिनेत्री प्रीतिका चौहानला एनसीबीने रंगेहाथ पकडलं!

दोघांनाही 8 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी | #NCB #TVActress #PritikaChauhan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel