घर इतर 'लिएंडर पेस' लवकरच करणार 'या' अभिनेत्रीसोबत लग्न ?

‘लिएंडर पेस’ लवकरच करणार ‘या’ अभिनेत्रीसोबत लग्न ?

प्रसिद्ध टेनिस खेळाडू लिएंडर पेस हा आता लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. तो गेल्या काही दिवसांपासून एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सिंघम फेम ‘काजल अग्रवाल’ आहे. खेळाडू आणि बॉलीवूड हे नातं काही आपल्यासाठी नवीन नाही. अनेक अशा जोड्या आहेत ज्या लग्नबंधनात अडकल्या आहेत. आता पेससुद्धा हि परंपरा जपतो आहे. मात्र काजलने अद्याप याविषयी काहीच भाष्य केलेले नाही.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | republicworld | freepressjournal |

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel