Tuesday, November 24, 2020
घर इतर कोलकत्ताने शुबमन गिलकडे संघाचं कर्णधारपद सोपवावं – आकाश चोप्रा

कोलकत्ताने शुबमन गिलकडे संघाचं कर्णधारपद सोपवावं – आकाश चोप्रा

आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) भविष्याचा विचार करता KKR ने युवा शुबमन गिलकडे (Shubhman Gill) संघाचं नेतृत्व सोपवावं असं मत मांडलं आहे. “शुबमन गिलकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं कर्णधारपद सोपवायला हवं. पुढील ३ वर्षांचा विचार करुन KKR ला संघबांधणीची गरज आहे. ओएन मॉर्गनकडे संघाचं कर्णधारपद जावं असं मला वाटत नाही, तो परदेशी खेळाडू आहे. त्याचा इतर कामासाठी वापर होऊ शकतो.” आकाश चोप्रा आपल्या आकाशवाणी या कार्यक्रमात बोलत होता.

सविस्तर माहितीसाठी :- yahoo | sportskeeda

Web Title: ‘The Kolkata Knight Riders should appoint Shubman Gill as their captain’ – Aakash Chopra

- Advertisment -

ताजी बातमी

“एक महिला घरी नसताना तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?”

तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती | #PravinDarekar #SanjayRaut #PratapSarnaik

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची स्थापना

आम्ही सीरम इन्स्टिट्यूटशी सातत्याने बोलत आहोत | #UddhavThackeray #Maharashtra #CoronaVaccination #TaskForce

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel