प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या कारचा भीषण अपघात

0
61

जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स (Tiger Woods) एका भीषण कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. वूड्स यांच्या कारला मंगळवारी लॉस एंजलिसमध्ये अपघात झाला. यात टायगर वुड्स यांच्या पायाला इजा झाल्याचं वृत्त असून, ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, अशी माहिती लॉस एंजलिस काउंटी शेरीफ विभागानं दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | thehindu | timesofindia

Web Title: Tiger Woods Taken To Hospital After California Car Crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here