Friday, December 4, 2020
घर इतर आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

क्रिकेट प्रेमींची लाडकी लीग म्हणजेच आयपीएल २०२० (IPL 2020) ची १९ सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे. काल म्हणजेच गुरुवारी या लीगमधील ४९ वा सामना खेळला गेला. काल कोलकाता आणि चेन्नई (KKR vs CSK) यांच्यात सामना रंगला. यासामन्यात चेन्नईने कोलकातावर विजय मिळवला. त्यानंतर आज लीगमधील ५० वा सामना पंजाब आणि राजस्थान (KXIP vs RR) यांच्यात खेळला जाणार आहे. पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक आहे तर राजस्थान आपल्या पराभवाची मालिका तोडण्यासाठी प्रयत्न करेल. हा सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | loksatta | divyamarathi

Web Title: Todays match between punjab and rajasthan teams

- Advertisment -

ताजी बातमी

बीएचआर घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही; गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळा उघड करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया...

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची...

पुण्यात निकालाआधीच अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले!

पुणे : पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यानुसार आता निकालांचा पहिला कल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आघाडीवर असल्याचं...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel