Tuesday, September 29, 2020
घर इतर यूएस ओपन २०२० : ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमची अलेक्झांडर झेवरेव्हवर मात

यूएस ओपन २०२० : ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमची अलेक्झांडर झेवरेव्हवर मात

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने (Dominic Theim) अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत (US Open 2020) पहिले ग्रँडस्लॅम पदक मिळवले आहे. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या थिमने अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव केला. ४ तास २ मिनिटे सुरु असलेल्या या सामन्यात सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- headlinehindi | navbharttimes | tv9

Web Title: US Open 2020 gets new champion after 6 years, Dominic Theim wins the title

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment