घर इतर US Open : सेरेना विल्यम्सचं आव्हान संपुष्टात

US Open : सेरेना विल्यम्सचं आव्हान संपुष्टात

सध्या सुरु असलेल्या अमेरिका ओपन २०२० (US Open) स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचं (Serena Williams) आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत व्हिक्टोरिया अझरेंकाने दमदार पुनरागमन करत सेरेनाचं आव्हान परतवून लावलं. व्हिक्टोरियाने सेरेनावर १-६, ६-३, ६-३ अशी मात केली. अंतिम फेरीत व्हिक्टोरियासमोर जपानच्या नाओमी ओसाकाचं आव्हान असणार आहे. तब्बल ७ वर्षांच्या कालावधीने व्हिक्टोरिया अझरेंकाने ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०१३ साली सेरेना विल्यम्सनेच व्हिक्टोरियावर अंतिम फेरीत मात केली होती.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | bbc | thehindu

Web Title : US Open: Serena Williams Loses in Semi-final as Victoria Azarenka Makes Final After 7 Years

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel