Friday, December 4, 2020
घर इतर ‘विरूष्का’च्या बाळाला जन्माआधीच ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाची ऑफर

‘विरूष्का’च्या बाळाला जन्माआधीच ऑस्ट्रेलियन नागरिकत्वाची ऑफर

“विराट कोहली हा खूप आक्रमक क्रिकेटपटू आहे. मैदानावर त्याचा वावरही तसाच असतो. सध्या विराट कोहलीसारखे (Virat Kohli) दिग्गज खेळाडू आणि भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारखे बडे संघ यांच्यात हातात कसोटी क्रिकेटचं भवितव्य आहे. विराट कसोटी मालिकेतून मध्येच माघार घेऊन जाणार असल्याचं मला समजलं. आम्ही असा अंदाज बांधला होता की त्याचं बाळ हे ऑस्ट्रेलियात जन्माला येईल आणि मग आम्ही त्या बाळाला नागरिकत्व देऊन थेट ऑस्ट्रेलियन असल्याचा दावा करू”, असं मजेशीर मत बॉर्डर यांनी व्यक्त केलं.

सविस्तर माहितीसाठी :- news18

Web Title: Virat Kohli Anushka Sharma Baby Australian Citizenship Offer By Former Captain Alan Border Ind Vs Aus 

संबंधित बातम्या

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार १८२ नवीन रुग्णांची नोंद

१७ लाख ३ हजार २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5182newcases

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि...

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी,...

टिटवल्यात 22 वर्षीय विवाहतेवर घरात गुसून बलात्कार

कल्याण : टिटवाळामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे (Titwala Gang Rape Case). पिण्यासाठी पाणी मागून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel