Wednesday, June 16, 2021

कर्णधार विराट कोहली याने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

देशात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कोरोना लसीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा लाभ घेण्यास सांगितले आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्याने स्वतः सोशल मीडियावरून याची माहिती दिली. तसेच सर्व नागरिकांना देखील न घाबरता लसीकरचा लाभ घेण्यास सांगितले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | abplive | tv9hindi

Web Title :- Virat Kohli gets first dose corona vaccine urges others to get jab soon

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी