घर इतर Happy Birthday: अनिल कुंबळेच्या वाढदिवशी विराटच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा

Happy Birthday: अनिल कुंबळेच्या वाढदिवशी विराटच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. विराट कोहली आणि अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्यातील नातं कसं आहे हे चाहत्यांनी अनेकदा पाहिलं आहे. अनिल कुंबळे प्रशिक्षकपदी असताना विराट आणि कुंबळे यांच्यात अनेकदा वाद झाल्याचेही सांगण्यात आले होते. तसेच अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदाची कारकिर्द संपवण्यामागे विराटचाच हात असल्याच्याही चर्चा होत्या. पण याचदरम्यान आज अनिल कुंबळे यांच्या वाढदिवशी विराटने त्यांना ट्विट करून शुभेच्छा दिल्यामुळे साऱ्यांचाच भुवया उंचावल्या. काही फॅन्सने तर या ट्विटनंतर विराटला अकाऊंट हॅक झालं आहे का असे प्रश्नही विचारले.

सविस्तर माहितीसाठी :- cricketaddictor | ndtv | freepressjournal

Web Title: Virat Kohli Tweet Shocked Cricket Fans Ask About Hacking Twitter Account After Birthday Wish To Anil Kumble

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit