माजी भारतीय क्रिकेटर वसीम जाफरवर (Wasim Jaffer) क्रिकेट असोसिएशन ऑफ उत्तराखंड (CAU) च्या आधिकाऱ्यांनी संघ निवडित धार्मिक भेदभाव केल्याचा आणि बायो-बबलमध्ये ट्रेनिंगदरम्यान कँपमध्ये नमाजसाठी मौलवींना बोलव्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, वसीम जाफरने या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान वसीम जाफरने या आरोपानंतर मंगळवारी उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | indianexpress | republicworld
Web Title: Wasim Jaffer rejects allegation of communal approach in Uttarakhand selection