Saturday, December 5, 2020
टॅग इमारत कोसळली

Tag: इमारत कोसळली

गुजरातः बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली; तीन कामगारांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

सोमवारी रात्री अचानक ही इमारत कोसळली | #Gujarat #Vadodara #BuildingCollapses

“माझं ऑफिस पाडण्यापेक्षा…” भिवंडी दुर्घटनेवरुन कंगनाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

दुर्घटनेची तुलना पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी केली | #KanganaRanaut #UddhavThackeray #BhiwandiBuilding #Tweet

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ४१ वर

रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती | #Bhiwandi #BuildingCollapse #DeathHikesTo41

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३७ वर; गेल्या ५० तासांपासून बचावकार्य सुरुच

गेल्या ५० तासांपासून बचावकार्य सुरुच आहे | #Bhiwandi #BuildingCollapse #DeathRisesTo37

भिवंडी : इमारत दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबाना ५ लाख रुपयांची मदत जाहीर

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली | #Bhiwandi #BuildingCollapse #5rslakh

भिवंडी : तीन माजली इमारत कोसळून १० नागरिकांचा मृत्यू; अनेक नागरिक जखमी

पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळली | #Thane #Bhiwandi #BuildingCollapse

राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान मोदी यांनी रायगड इमारत कोसळलेल्या पीडितांचा शोक व्यक्त केले

राम नाथ कोविंद आणि नरेंद्र मोदी यांनी रायगड इमारत कोसळल्या पीडिताचा शोक व्यक्त केला. #raigaddistrict #buildingcollapse

नागपुर : जुनी इमारत कोसळून एकाचा मृत्यू; चार जखमी

ही इमारत पहाटे पावणेपाच वाजता कोसळली | #Nagpur #BuildingCollapse #OneDead

मुंबई : प्रभादेवी येथील इमारतीचे २ मजले कोसळले

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही | #MumbaiRain #OmkarBuilding #Collapse #Prabhadevi
- Advertisment -

Most Read

देश : २४ तासांत ३५ हजार ५५१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

१ लाख ३८ हजार ६४८ जणांचा मृत्यू झाला | #India #Coronavirus #35551newcases

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार १८२ नवीन रुग्णांची नोंद

१७ लाख ३ हजार २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5182newcases

पमचर वेवसाईककडून वाहनचालकांची लूट

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा पंक्‍चर व्यावसायिकांकडून वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. वाहने मुद्दाम पंक्‍चर करणे, पंक्‍चर काढण्यास गेल्यावर ट्यूबच बदलणे आणि...

परीक्षा अर्ज भरण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

जळगांव : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., बी.व्होक, बी.ए., बी.एस.डब्ल्यू, आणि विद्यापीठ प्रशाळांतील बी.एस.सी., एम.ए., एम.एस.सी,...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel