Thursday, May 13, 2021

भारतात PUBG चे कमबॅक : साउथ कोरियन कंपनी 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार, चीनसोबत पार्टनरशिप होणार नाही

लोकप्रिय PUBG मोबाइल गेम एका नव्या अवतारात भारतात परतणार आहे. साउथ कोरियन कंपनी PUBG कॉर्पोरेशनने गुरुवारी याबाबत घोषणा केली. कंपनीने म्हटले की, हा नवीन गेम फक्त भारतातील यूजर्ससाठी असेल. या वेळेस चीनी कंपनीसोबत कोणत्याही प्रकारची पार्टनरशिप होणार नाही. PUBG कॉर्पोरेशनची पॅरेंट कंपनी Krafton Inc ने भारतात 100 मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी