Monday, September 28, 2020
घर इतर अॅपलची स्मार्ट वॉच सिरीज-6 लाँच; सहजपणे कळू शकेल रक्तातील ऑक्सिजनची पातळी

अॅपलची स्मार्ट वॉच सिरीज-6 लाँच; सहजपणे कळू शकेल रक्तातील ऑक्सिजनची पातळी

अॅपलने आपले नवे गॅजेट्स सादर केले आहेत. यात सिरीज-६ स्मार्ट वॉचचा (Apple Smart Watch) समावेश आहे. आतापर्यंत हृदयाचे ठोके आणि ईसीजी घेऊ शकणाऱ्या अॅपल वॉचच्या नव्या आवृत्तीत शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सहज कळू शकेल. कोरोना काळातील हे कंपनीचे मोठे यश मानले जाते. वॉच सिरीज-६ (GPS)ची प्रारंभीची किंमत ४०,९०० रुपये आणि वॉच सिरीज-६ ४९,९०० पासून सुरू होईल. कंपनीने आतापर्यंतचे सर्वात स्वस्त अॅपल वॉच एसई हे पण लाँच केले.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive

Web Title : Apple Launches Smart Watch Series 6; Easy To Know Blood Oxygen Level

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce