Tuesday, December 1, 2020
घर इतर FAU-G गेमचा टीजर रिलीज, गलवान खोऱ्यातील झलक दिसली

FAU-G गेमचा टीजर रिलीज, गलवान खोऱ्यातील झलक दिसली

तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणारा गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला आहे. त्यानंतर या गेमला टक्कर देणारा दुसरा भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी ट्विट करत दिली आहे. या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २०% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचेही त्याने सांगितले होते. दसऱ्याचा मुहूर्त साधून गेमचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गेमच्या टीजरमध्ये गलवान खोऱ्याला दाखवले आहे. FAU-G चा फुल फॉर्म फियरलेस अँड यूनाइटेड गार्ड्स आहे. हा गेम ऑक्टोबर पर्यंत लाँच होणार असे सांगितले जात होते. परंतु, आता नोव्हेंबर पर्यंत याला रिलीज केले जावू शकते.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | loksatta | ndtv | livemint

Web Title: Fau-G Game Teaser Released On Twitter Shows Glimpses Of Galwan Valley Episode

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel