घर इतर भारतासह अनेक देशांमध्ये डाउन झालं जीमेल, ई-मेल सेंड होत नसल्याने युजर्स त्रस्त

भारतासह अनेक देशांमध्ये डाउन झालं जीमेल, ई-मेल सेंड होत नसल्याने युजर्स त्रस्त

गुगलच्या ‘जीमेल’चं (Gmail) सर्व्हर डाउन झालं आहे. परिणामी भारतासह अनेक देशांमध्ये युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक युजर्सना ई-मेल पाठवता येत नाहीयेत. तर, काही युजर्सनी अटॅचमेंट फेल होण्याची तक्रार सोशल मीडियावर केली आहे. युजर्सनी याबाबत ट्विटर आणि डाउनडिटेक्टर वेबसाइटवर तक्रार केल्यानंतर आता गुगलनेही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | engadget

Web Title : Gmail Down Users Report Being Unable To Send Emails And Upload Attachments

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel