घर इतर वेब सीरिज पाहा फुकट; HBO देणार फ्री सबस्क्रिप्शन

वेब सीरिज पाहा फुकट; HBO देणार फ्री सबस्क्रिप्शन

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. परिणामी लोक आपल्या घरातच कैद झाले आहेत. घरात थांबून वैतागलेली लोकं वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. या प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ अ‍ॅपने आपली सेवा काही काळासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार हा नवा प्रयोग एचबीओने सध्या तरी प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. त्यामुळे प्रेक्षक ५०० मिनिटांपर्यंत या अ‍ॅपचा मोफत आनंद घेऊ शकतात.

सविस्तर माहितीसाठी :- techcrunch | thenextweb | droid-life

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel